

Mundhwa Land Deal
sakal
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आज मुंढव्यातील ४० एकर जागेचा व्यवहार रद्द करण्याचे जाहीर केल्यानंतर हालचालींना वेग आला. या यासंदर्भात अमेडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सहजिल्हानिबंधक कार्यालयात येऊन चौकशी केली.