

Mundhwa Land Fraud Case
sakal
पिंपरी : मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणी बावधन गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर बावधन पोलिसांनी शुक्रवारी (ता. ७) सह दुय्यम निबंधक कार्यालयात घटनास्थळाचा पंचनामा केला. नोंदणी झालेली कागदपत्रे पोलसांनी तपासासाठी ताब्यात घेतली.