shital tejwani
sakal
पुणे - मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज सहा तास कसून चौकशी करण्यात आली. सोमवारी (ता. १७) तिचा बाब नोंदविण्यात आला होता.
तेजवाणीने महार वतन मिळालेल्या व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेतलेले कागदपत्रे तसेच ‘अमेडिया एंटरप्राइझेस’ कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.