

Dupatta Hidden Fake Call Made Wife’s Shocking Role in Nakul Bhoir Case Exposed
Esakal
सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्या प्रकरणी आता पत्नीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नकुल भोईर यांची २४ ऑक्टोबरला मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. पत्नीनेच पोलिसांना फोन करून आपण हत्या केली असल्याचं सांगितलं होतं.