रसायनशास्रात नॅनो टेक्नॉलॉजी; विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल संशोधनाची आवड

Nanotechnology in chemistry This syllabus will motivate studnet for research
Nanotechnology in chemistry This syllabus will motivate studnet for research
Updated on

पुणे : बारावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार रसायनशास्र विषयात हरित रसयानशास्र आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. रसायनशास्त्र हा विषयच कमलीचा रसायनांनी बनला आहे. समजलं तर मग खूपच सोपा नाही, तर खूपच गहन. त्यात या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे, पुस्तके बदलली आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बदल ही काळाची गरज आहे आणि ज्ञान अद्ययावत करणे हीसुद्धा काळाची गरज आहे. 
सिटीप्राइड स्कूलचे जयेश गुप्ता या विषयाबद्दल म्हणाले, "बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास पूर्वी या विषयाची विभागणी दोन भागात होती पण आता एकच पुस्तक आहे. हा प्रमुख बदलच विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवतो. सुधारित अभ्यासक्रमामध्ये आपल्या रोजच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी खूप सुंदररित्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे हा विषय विद्यार्थ्यांना सहज आत्मसात करता येईल.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
समाविष्ट केली आहे. त्यामुळे  अभ्यास खूपच रंजक आणि सुरस झालेला आहे." सगळयात मोठा बदल म्हणजे नव्या युगाची गरज लक्षात घेऊन हरित रसायनशास्त्र,  नॅनाे टेक्नॉलजी हे विषय  समाविष्ट केले आहेत. आताच्या अभ्यासकॄमाची व्याप्ती चांगली आहे. पाठाखालील प्रश्न हे कमी आहेत; पण त्यामुळे विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा  वाढेल. नवा अभ्यासक्रम त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण करणारा असा आहे, असे जयेश गुप्ता म्हणाले.

केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com