Dhayari: दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत महिलेचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा

Drunk Woman Creates Ruckus at Narhe Police Chowky: नऱ्हे पोलिस चौकीत दारूच्या नशेत आलेल्या ४१ वर्षीय महिलेने मोठा गोंधळ घालत पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.
Dhayari

Dhayari

esakal

Updated on

धायरी: दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत येऊन पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत धिंगाणा घातल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल गोरे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) असे संबंधित महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com