

Nasrapur Crime Case
esakal
पुणे - नसरापूर अत्याचार प्रकरणात येथील विशेष न्यायालयाने भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. शिक्षा सुनावल्यानंतर आता अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.