Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Pune Rural Police Recreate Nasrapur Crime Scene as Investigation Reveals New Details | गोठ्यात चार ते सहा दिवस राहणाऱ्या आरोपीकडून चिमुकलीवर अमानुष अत्याचार; नसरापूर परिसरात भीतीचं सावट, पोलिसांचा मध्यरात्री तपास
Nasrapur Investigation Midnight Vigil at the Cowshed

Nasrapur Investigation Midnight Vigil at the Cowshed

esakal

Updated on

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी भीमराव कांबळे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने ज्या गाईच्या गोठ्यात अत्याचार केला, त्याच गोठ्यात तो चार ते सहा दिवस राहत होता. जवळच विटा उचलण्याचे काम मिळाल्याने त्याने आपले कपडे आणि इतर साहित्य त्या गोठ्यात ठेवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com