

Nasrapur Child Murder: Special Court to Sentence on June 29
Esakal
नसरापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर खून प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी २९ जूनला होणार आहे. नसरापूरमध्ये १ मे रोजी भीमराव कांबळे यानं चिमुकलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी वेगाने तपास करत दोन महिन्याच्या आत कोर्टात निकाल लागला आहे. Court Convicts Nasrapur Accused; Rejects Life Term Plea