MRP Andolan : इंडो-अफ्रिकन समिटमुळे जंतरमंतरवरील एमआरपीविरोधी आंदोलन तात्पुरते स्थगित; महाराष्ट्रात ग्राहक जनआंदोलन सुरूच

इंडो-अफ्रिकन समिटमुळे जंतरमंतरवरील एमआरपीविरोधी राष्ट्रीय आंदोलनाला तात्पुरता ब्रेक; परवानगी मिळताच नव्या तारखेची घोषणा, मात्र राज्यभर जनआंदोलन व जनजागृती मोहीम अविरत
Consumer Rights: National Protest Against MRP Law Temporarily Postponed

Consumer Rights: National Protest Against MRP Law Temporarily Postponed

esakal

Updated on

मंचर : दिल्ली येथे सोमवारी (ता.२५) जंतरमंतर मैदानावर आयोजित केलेल्या एमआरपी (MRP) विरोधातील राष्ट्रीय आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. “इंडो-अफ्रिकन समिट”च्या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ता.१८ मे ते ता.४ जून या कालावधीत जंतरमंतरवरील सर्व कार्यक्रमांच्या परवानग्या रद्द केल्याने आंदोलन स्तगीत करण्यात आले.अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतिचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शाह व राष्ट्रीय सचिव जयंती कथेरिया यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com