खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार पावसाने निसर्ग खुलला

राजेंद्र लोथे
शनिवार, 7 जुलै 2018

चास : खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा संततधार पावसाने हिरवाईने बहरला असून या भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत.

चास : खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा संततधार पावसाने हिरवाईने बहरला असून या भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागले आहेत.

चास कमान धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा होण्यास सुरुवात झाली आहे. धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत असल्याने पर्यटकांना धबधब्याच्या खाली चिंब भिजण्याचा आनंद घेता येत आहे. सर्वात सुरक्षित व समाधान देणारे पर्यटन स्थळ म्हणून खेड तालुक्ययाचा पश्चिम पट्टा गेल्या काही वर्षांपासून विकसित झाला आला आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nature becomes beautiful due to continuous rain