
Pune Accident News: पुण्यातल्या नवले ब्रिजवर सातत्याने अपघात होत असतात. आता गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने गाडीमध्ये गौतमी नव्हती. मुंबई-बंगळूरु रस्त्यावरील वडगाव इथल्या एका हॉटेलजवळ हा अपघात झाला. गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिली.