

Navale Bridge Inaction Sparks Protest Locals Ask Why Work Isn’t Done
Esakal
पुण्यात नवले पुलावर होणाऱ्या अपघातामुळे वाहनचालकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. १० दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही अनेक अपघात या पुलावर झाले आहेत. पुलावरील वाढत्या अपघातानंतर विरोध म्हणून स्थानिकांनी अपघातस्थळी NHAIचा निषेध केला. संताप व्यक्त करत NHAIचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी आयोजित करण्यात आला होता.