पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Navale Bridge protest Pune : मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नवले पूलावर रास्तारोको केला. आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पीडित मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार असंही ग्रामस्थांनी सांगितलं.
Navale Bridge protest Pune

Navale Bridge protest Pune

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. ६५ वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून, न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com