navale hospital employee strike
sakal
सिंहगड रस्ता - गेल्या नऊ महिन्यापासून पगार नाही.... घर कसे चालवायचे..... घरात किराणा कसा आणायचा, मुलांच्या फिया कशा भरायच्या, कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे? असा प्रश्न विचारत नवले हॉस्पिटल येथील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला आहे.