

Laxman Bandal Named State Vice President Of NCP Sharad Pawar Party Shashikant Shinde Hands Over Appointment Letter
esakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्योजक लक्ष्मण बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश चिटणीस रवींद्र पवार तसेच, सुधीर कोंडे, गिरीश खोपडे, संजय लोखंडे, निलेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.