

The Integrated College Racket: Growing Concern in Pune’s Education Sector
Sakal
पुणे : शहराती नीट आणि जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या नावाखाली खासगी शिकवण्यांच्या संगनमताने इंटिग्रेटेड महाविद्यालयांचे जाळे वाढत आहे. खासगी शिकवण्यांच्या विस्तारलेल्या विळख्यातून कनिष्ठ महाविद्यालयांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहराच्या वतीने शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली आहे.