NDA Women Cadets
NDA Women CadetsESakal

Pune News: 'एनडीए’मध्ये इतिहास घडणार! दीक्षान्त संचलनामध्ये यंदा महिलांची पहिली तुकडी

NDA Women Cadets: ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात प्रथमच महिलांची पहिली तुकडी ‘पासिंग आउट परेड’मध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक, युगप्रवर्तक ठरणार आहे.
Published on

पुणे : खडकवासल्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) मैदानावर यंदाचे दीक्षान्त संचलन (पासिंग आउट परेड) केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता; तो एक ऐतिहासिक, युगप्रवर्तक क्षण ठरणार आहे. ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात प्रथमच महिलांची पहिली तुकडी ‘पासिंग आउट परेड’मध्ये सहभागी होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com