Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

NEET Examination Conducted Peacefully Across Pune District: 63 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, बायोमेट्रिक तपासणी आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: देशभरात पेपरफुटीच्या घटनांमुळे चर्चेत आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी (ता.२१) शहर आणि जिल्ह्यात कोणत्‍याही वादाविना शांततेत पार पडली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही परीक्षा जिल्ह्यात ३६, तर शहरातील २७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com