NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चररला अटक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!
CBI Arrests Pune Biology Lecturer In NEET Paper Leak Investigation : पेपरफुटी प्रकरणाने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मोर्चा-आंदोलनाची तयारी; आणखी अटकांची शक्यता व्यक्त
CBI Arrests Pune Woman Lecturer In NEET Paper Leak Case
पुणे - नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील एका महिला लेक्चररला मोठा धक्का बसला आहे. जीवशास्त्र विषय शिकवणाऱ्या मनिषा मांढरे या लेक्चररला सीबीआयने अटक केली आहे.