NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

नीट पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पुण्यातील ‘जेन झी’ तरुणाईची तिरंगा पदयात्रा; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह पारदर्शक, न्याय्य प्रवेशप्रक्रियेची जोरदार मागणी
The protesters also demanded the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan and called for a transparent examination process.

The protesters also demanded the resignation of Union Education Minister Dharmendra Pradhan and called for a transparent examination process.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘नीट’ पेपरफुटी, वारंवार होणारे परीक्षा घोटाळे आणि त्यावरील सरकारची निष्क्रियता, याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील ‘जेन झी’ हजारोंच्या संख्येने शुक्रवारी रस्त्यावर उतरले. कोणत्याही संस्था-संघटना किंवा पक्षाचा आधार नसतानाही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विराट मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com