NEET Paper Leakage Case : वाघमारेच्या मदतीने भरला शिकवणी वर्ग; प्राध्यापक मनीषा मांढरेला सीबीआयकडून अटक

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एका महिलेला दिल्लीत केली अटक.
manisha waghmare neet paper leakage

manisha waghmare neet paper leakage

sakal

Updated on

पुणे - देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणखी एका महिलेला दिल्लीत अटक केली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती तज्ज्ञ म्हणून सहभागी होती. तिने यापूर्वी अटक करण्यात आलेली ब्युटी पार्लर व्यवसायिक मनीषा वाघमारे हिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करून विशेष शिकवणी वर्ग घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com