NEETमध्ये ७२० पैकी ७१० गुण, बीडच्या MBBS विद्यार्थ्यानं पुण्यात गळा चिरून घेतला; व्हॉटसअपवर पाठवली चिठ्ठी

Utkarsha Shingane Death Case : भोपाळच्या एम्समध्ये एमबीबीएस शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थ्यानं पुण्यात गळा चिरून घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे.
Utkarsha Shingane Death Case
Utkarsha Shingane Death Case Esakal
Updated on

बीडमधील २० वर्षांच्या तरुणानं पुण्यात गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची घटना १२ मे रोजी घडली होती. आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर येत आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे असं विद्यार्थ्याचं नाव असून तो भोपाळमधील एम्स कॉलेजमध्ये एमबीबीएस शिकत होता. मूळचा बीडचा असलेला उत्कर्ष वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आला असताना त्यानं आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com