बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

CBI Probe Reveals How RCC Classes Director’s Son Allegedly Received Leaked NEET 2026 Paper : कोचिंग क्लास, डॉक्टर आणि शिक्षकांच्या संगनमतातून NEET-UG २०२६ च्या प्रश्नपत्रिका लीक
CBI Reveals Who Allegedly Supplied NEET Paper to Shivraj Motegaonkar’s Son

CBI Reveals Who Allegedly Supplied NEET Paper to Shivraj Motegaonkar’s Son

esakal

Updated on

NEET-UG २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) सातत्याने महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रगती साधत आहे. या प्रकरणात दोन नवीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १३ पर्यंत पोहोचली आहे. या तपासात RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला पेपर मिळवून देण्याची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com