लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Pune Neighbour Clash Over Pet Cat Reaches Police पुण्यात मांजरावरून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलंय. मांजर मालकाने आपल्यावर कोयत्यानं वार केल्याचा आरोप शेजाऱ्याने केला आहे.
Cat Dispute Between Neighbours Turns Violent in Pune

Cat Dispute Between Neighbours Turns Violent in Pune

Esakal

Updated on

पुण्यात मांजरावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. शेजाऱ्यांच्या मांजराने लव्ह बर्डसचा पिंजरा पाडल्यानं वाद झाला. या वादातून आपल्यावर मांजराच्या मालकाने कोयत्यानं वार केल्याचा आरोप दुसऱ्या शेजाऱ्यानं केलाय. या प्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर मांजर मालकावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान, मांजर मालकाने सर्व आरोप फेटाळून लावत खोटी तक्रार दिली असल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com