
पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ढोकळवाडी वारक गावात जमिनीच्या वादातून नात्याची मर्यादा ओलांडणारी थरारक घटना घडली आहे. पुतण्याने आपल्या काकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.