Pune News: नांदेड सिटी ते शिवणेदरम्यान नवीन पूल; सुमारे ४८ कोटी रुपये खर्च, पुणे महापालिकेकडून तांत्रिक मान्यता!

₹48 crore bridge project to improve road connectivity in Pune: नांदेड सिटी-शिवणे दरम्यान नवीन पूल; वाहतुकीसाठी कायमस्वरूपी तोडगा
Pune Authorities Give Technical Nod for ₹48 Crore Nanded City to Shivane Bridge

Pune Authorities Give Technical Nod for ₹48 Crore Nanded City to Shivane Bridge

sakal

Updated on

खडकवासला : खडकवासला धरण परिसरातील गावांचा पावसाळ्यात संपर्क अखंडित ठेवण्यासाठी नांदेड सिटी-शिवणेदरम्यान मुठा नदीवर नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. शिवणे-नांदेडदरम्यानचा पूल एक धरणातून पाणी सोडल्यावर वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी २५० मीटर लांबी आणि अंदाजे ४८ कोटी रुपये खर्चाचा नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com