Former Home Minister Anil Deshmukh and Shiv Sena leader Ravindra Dhangekar allege that Maharashtra Minister Chandrakant Patil helped gangster Nilesh Ghaiwal flee abroad, sparking political controversy.

Former Home Minister Anil Deshmukh and Shiv Sena leader Ravindra Dhangekar allege that Maharashtra Minister Chandrakant Patil helped gangster Nilesh Ghaiwal flee abroad, sparking political controversy.

esakal

Nilesh Ghaiwal : 'या' बड्या नेत्याच्या मदतीने कुख्यात गुंड घायवळ परदेशात पळाला, माजी गृहमंत्र्यांचा आरोप

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळाल्याने राजकीय वादंग निर्माण झाला आहे.शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घायवळला मदत केली असा आरोप केला. आता माजी गृहमंत्र्यांनीही हाच आरोप केला आहे.
Published on

Summary

  1. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी घायवळला क्लिअरन्स कोणी दिले याची तपासणी करण्याची मागणी केली.

  2. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हेगारी संबंध असल्याचा आरोप झाला आहे.

  3. या प्रकरणामुळे सरकारवर चौकशी व पारदर्शकतेचा दबाव वाढला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या पलायनाने राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीनेच घायवळ परदेशात पळाला असल्याचा आरोप शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी आरोप केला असतानाच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याचा पुनरुच्चार केला आहे. याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com