Nilesh Ghaywal
sakal
Summary
कॉलमध्ये घायवळ व्यावसायिकाला दुकानं बंद करण्याची धमकी देताना दिसतो.
कॉल दरम्यान आमदार तानाजी सावंत यांचा उल्लेख झाल्यामुळे घायवळ संतापला.
घायवळने व्यावसायिकाला शिवीगाळ करून पुण्यातील धंदे बंद करण्याची धमकी दिली.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ या कोथरूडच्या गोळीबारानंतर पोलिसांना चकवा देत स्विझरलँडला पळ काढला आहे. त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, निलेश घायवळचे एक-एक कारनामे आता समोर येत आहेत. धाराशिवमधील एका व्यावसायिकाला कॉल करुन धमकीचा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.