Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

MCOCA Court Verdict : कारागृहातून खंडणी मागितल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात मोका न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात निलेश घायवळ सध्या देशाबाहेर असल्याचे सांगितले जात असतानाही न्यायालयाने खटल्याचा निकाल दिला.
Nilesh Ghaywal Acquitted by MCOCA Court

Nilesh Ghaywal Acquitted by MCOCA Court

esakal

Updated on: 

कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात निलेश घायवळसह सहा आरोपींची मेहेरबान मोका न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे, निलेश घायवळ सध्या देशाबाहेर असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधित खटल्याचा निकाल न्यायालयात लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com