Nilesh Ghaywal’s 26-Year Criminal Trail
esakal
Nilesh Ghaywal’s 26-Year Criminal Trail : कोथरुड गोळीबार घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या दहा सदस्यांवर 'मकोका'अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र, या गॅंगचा मोऱ्हक्या निलेश घायवळ याला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे दोन आधार कार्ड असल्याची माहितीही आता पुढे आली आहे. याच खोट्या आधार कार्डच्या भरवश्यावर त्याने पासपोर्ट काढत तो विदेशात गेला.