

Summary
पुण्यातील गुंड निलेश घायवळ लंडनला फरार झाला असून त्याचा पासपोर्ट रद्द झाला आहे.
पुणे पोलिसांना त्याने कोट्यवधींची माया जमवल्याचा पुरावा मिळाला आहे.
घायवळने मागील ३ वर्षांत तब्बल ५८ एकर जमीन खरेदी केली आहे.
पुण्यातील कुख्यांत गुंड निलेश घायवळ लंडनला फरार झाला असून त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.निलेश घायवळने कोट्यवधींची माया जमविल्याचा पुरावा पुणे पोलिसांना मिळाला असून जमिनी व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास करण्यासाठी पुणे पोलिस आता ईडी पत्र लिहिणार आहेत, त्यामुळे निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.