Maharashtra police register FIRs against Nilesh Ghaywal for promoting criminal activities; investigation ongoing.

Maharashtra police register FIRs against Nilesh Ghaywal for promoting criminal activities; investigation ongoing.

Sakal

Pune Crime: 'गुन्हेगारी उदात्तीकरणप्रकरणी नीलेश घायवळवर गुन्हा'; आतापर्यंत सात गुन्हे दाखल

Nilesh Ghaywal Booked Over Crime Glorification: घायवळ आणि त्याचे समाज माध्यम खाते चालवणाऱ्या आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर समाज माध्यमावर घायवळने गुन्हेगारी टोळीचे उदात्तीकरण करून दहशत पसरविल्याचे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
Published on

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणातील सराईत गुन्हेगार नीलेश बन्सीलाल घायवळ (रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) याने समाज माध्यमातून दहशत पसरविणाऱ्या रील प्रसारित केल्या. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com