Nilesh Ghaywal : निलेश घायवळ आता इंटरनॅशनल क्रिमिनल, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव; इंटरपोल घेणार शोध, 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी...

Interpol Issues Blue Corner Notice against Nilesh Ghaywal : निलेश घायवळ संदर्भात पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर इंटरपोलने कारवाई करत त्याच्याविरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी केली आहे.
Interpol Issues Blue Corner Notice against Nilesh Ghaywal

Interpol Issues Blue Corner Notice against Nilesh Ghaywal

esakal

Updated on

Nilesh Ghaywal after Interpol issues Blue Corner Notice : घायवळ गँगच्या दहा सदस्यांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या गॅंगचा मोऱ्हक्या निलेश घायवळला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशातच आता त्याच्या विरोधात इंटरपोलकडून 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी इंटरपोलला लिहिलेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com