

Discovery of the Dead Leopard
Sakal
निरगुडसर : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील शेतकरी विलास मारुती ढोबळे यांच्या ऊसाची सरी फोडत असताना बिबट्या मृत अवस्थेत शेतात आढळला,ही घटना रविवार (ता.२९) रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. बिबट्यांच्या झटापटीत हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.