Nitin Gadkari_Tractor
पुणे
Nitin Gadkari: शेतकऱ्यांसाठी खास बातमी; गडकरींची 'ट्रॅक्टर'बाबत मोठी घोषणा!
Nitin Gadkari Statement on Tractor: आता सगळीकडं हायड्रोजन, इथेनॉल या इंधनाचा वापर आपल्याला करावा लागेल. यात मी खूप काम करत आहे, आपल्याला मिळून यात काहीतरी करायला हवं.
Nitin Gadkari Statement on Tractor: शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा शेतमजुरांना आता प्रदुषणमुक्त वातावारणात काम करता येणार आहे. त्याचं कारण ठरला आहे, ट्रॅक्टर. याच ट्रॅक्टरच्या धुरापासून शेतकऱ्याची मुक्तता होणार आहे. कारण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय टनेल वर्कशॉप परिषदेत ते बोलत होते.