Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पुणे शहरात सोमवारी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मंगळवारी (ता. १५) पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Pune City

Pune City

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरात सोमवारी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मंगळवारी (ता. १५) पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर पुढील दोन दिवस शहरात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com