जादा परताव्याच्या बहाण्याने निवृत्त पोलिसाची फसवणुक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याच्या बहाण्याने निवृत्त पोलिस अधीक्षक बालाजी केंद्रे यांची 16 लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्यास सिंहगड पोलिसांकडुन मुंबई येथून अटक

पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणुक केल्यास जादा परतावा देण्याच्या बहाण्याने निवृत्त पोलिस अधीक्षक बालाजी केंद्रे यांची 16 लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्यास सिंहगड पोलिसांकडुन मुंबई येथून अटक

आदित्यराजे यशवंत देशमुख (वय 35, रा. वाकड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. देशमुख यास 19 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावन्यात आली आहे. देशमुख याने 2012 मध्ये ''ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन महापालिका निवडणुक जिंकून देतो'', असे सांगून एका नगरसेवकाची फसवणूक केली होती. त्याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Web Title: one arrested for fraud of showing excess return on share