- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

धायरी फाटा परिसरात असणाऱ्या कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एका व्यक्तीने कंट्रोल रुमला याची खबर दिली.

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता येथील धायरी फाट्याजवळ असणाऱ्या कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२८) घडली. सुनील रामजित सारेन (वय ३६, रा. बारंगळे मळा, धायरी, पुणे मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
- Video: 'दुआओं मे याद रखना'; आएशानं हसतहसत मरणाला कवटाळलं!
धायरी फाटा परिसरात असणाऱ्या कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एका व्यक्तीने कंट्रोल रुमला याची खबर दिली. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह दिसून आला.
दरम्यान पोलिसांनी याची माहिती सनसिटी अग्निशमन दलाला दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित दोरखंडाच्या सहाय्याने कालव्यातून मृतदेह बाहेर काढला. मयत सुनील सारेन हे सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
