अप्पर इंदिरानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकजण जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पुणे : अप्पर इंदिरा नगर येथील व्हिआयटी कॉलेजमागील वसाहतीमधील एका घरासमोर उभ्या असलेल्या टेम्पोतील सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, त्यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; रॅलीला परवानगी नाकारली

टेम्पोतील सिलेंडरचा साठा होता. तसेच नुकसान झालेल्या घरामध्ये देखील 4 सिलेंडर होते. त्यापैकी नेमका कुठला सिलेंडरचा स्फोट झाला ते जवान पाहात आहेत. स्फोट झाल्यानंतर आसपासच्या रहिवाशांना घरामध्ये हादरा बसला. यासंदर्भात परिसरातील 3/4 नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली.

चीनचा प्रवासी पुण्यातील रुग्णालयात दाखल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One injured in Cylinder explosion in Upper Indira Nagar Pune

टॅग्स