सांगवीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणाचा खून 

संदीप घिसे 
मंगळवार, 31 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : धारदार शस्राने वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे सांगवी येथे उघडकीस आली. अजित (वय ३५. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांवर औंध रुग्णालय कामगार वसाहती जवळ अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने वार करून खून केला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Web Title: one murder in sangvi pune

टॅग्स