आँनलाईन चित्रकला स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

आताच्या ह्या घरात जकडलेल्या स्थितीत मुलांच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग त्यांच्या आवडत्या पध्दतीने करण्यासाठी प्रियंका पाटील (मास्टर इन डीजाईन) कोल्हापूर व अंकीता पोरवाल (हाऊजवाईफ) पुणे ह्या दोघींनी नाविन्यपूर्ण व बौध्दिकतेला चालना मिळण्यासाठी आँनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा लाँकडाऊन काळासाठी म्हणजे 20 दिवसांसाठी घेतली जात आहे. ज्यांना ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी दिलेल्या फोन नंबर वर नोंदणी करायची आहे. नंतर त्यांचा नंबर ह्या चित्रकलेसाठी असलेल्या व्हाँट्सअप समुहात जोडला जाईल.

संपर्क : 7071501008, 7249733510

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्पर्धकाला दररोज सकाळी एक विषय दिला जातो. व त्यावर आधारित स्पर्धक चित्र काढून व रंगवून संध्याकाळ पर्यंत पाठवतात. रात्री 8.00 वाजता त्या दिवशीच्या विजेत्यांचे नाव जाहीर केले जाते.

20 दिवसानंतर ह्या दर दिवशीच्या विजेत्यांमधून महाविजेते निवडले जातील. ह्या विजेत्यांचे चित्र व फोटो, त्यांच्या माहिती सहीत, WL (वेल) च्या मासिकात प्रकाशित केले जाईल. 

लहान मुलाना “stay home stay safe” या विषयावर चित्र काढून प्रियंका व अंकीता यांनी सर्व पालकांना ते फोटो आपल्या whatsapp स्टेटस ला share करण्यास आग्रह केला. covid-19 चा अशा अवघड स्तिथीमध्ये त्या अशा प्रकारे positive message online माध्यमातून पसरवत आहेत.

संपर्क : 7071501008, 7249733510

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Drawing Competition for child