

Othur police handing over recovered stolen property worth ₹3.87 lakh to the complainant.
Sakal
ओतूर : ओतूर (ता.जुन्नर) येथील ब्राम्हणवाडा रोडवरील संकल्प पॅराडाईजमध्ये झालेल्या घरफोडीमध्ये चोरीला गेलेला ३ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ओतूर पोलिसांनी फिर्यादीला सुपुर्द केले आहे.यामुळे कामगिरीमुळे ओतूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.