Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

पर्वती परिसरात एका व्यक्तीने चक्क श्वानावरच पिस्तुलातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना आली समोर.
Gun Firing
Gun Firingsakal
Updated on

पुणे - पर्वती परिसरात एका व्यक्तीने चक्क श्वानावरच पिस्तुलातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने गोळी न लागल्याने श्वान बचावला आहे. ही घटना ताजी असतानाच पिरंगुटमध्ये एका तरुणाने पाळीव कुत्र्याला फासावर लटकावून जीवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पौड पोलिस ठाण्यात श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com