Pune MIDC: शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश! पाबळ-धामारी एमआयडीसीला तूर्तास स्थगिती; ७४३ हेक्टर बागायती क्षेत्राला दिलासा

Pabal Dhamari MIDC Put on Hold Farmers Get Major Relief: पाबळ-धामारी-खैरेनगर एमआयडीसी प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक; वळसे-पाटील व बोर्डीकरांच्या पुढाकाराला प्रतिसाद, बागायती शेतकऱ्यांचा दीर्घ संघर्ष फळाला.
Maharashtra MIDC News Pabal Dhamari Project Suspended After Farmers Protest 743 Hectares of Farmland Get Major Relief

Maharashtra MIDC News Pabal Dhamari Project Suspended After Farmers Protest 743 Hectares of Farmland Get Major Relief

sakal

Updated on

शिक्रापूर : पाबळ-धामारी-खैरेनगर येथील नियोजित एमआयडीसी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांसह घेतलेल्या भेटीनंतर हा निर्णय झाला. यामुळे ७४३ हेक्टर क्षेत्रातील बागायती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com