Pune News : काश्मीरहून वृद्ध आईसाठी आणणार होते भेटवस्तू, पार्थिवच घरी पोहोचले; कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांच्या मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी पहाटे विमानाने आणण्यात आले.
The joint funeral of Santosh Jagdale and Kaustubh Ganbote at Pune’s Vaikunth Crematorium, attended by family, citizens, and dignitaries paying final respects.
esakal
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांच्या मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी पहाटे विमानाने आणण्यात आले.