Pune News: कामात कसूर केल्यास ठेकेदारांवर कारवाई;नितीन गडकरी यांचा इशारा ; पालखी मार्गाची केली पाहणी

Palakhi Route Construction and Current Status: श्री संत तुकाराम पालखी मार्गावर कामात विलंब; स्थानिकांचा विरोध, ठेकेदारांवर कारवाईची सूचना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गाची पाहणी केली.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गात आडकाठी आणणाऱ्या स्थानिकांची समजूत काढा. त्यांच्या विरोधाचा फटका महामार्गाला बसत आहे. तर संबंधित ठेकेदारांनीदेखील कामात कसूर केल्याने त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com