Vadgaon Maval : वडगाव मावळमध्ये वारकऱ्यांचा उत्साहात सन्मान सोहळा

Palkhi Celebration : वडगाव मावळ येथे अखिल भारतीय वारकरी मंडळ व स्थानिक संस्थांच्या वतीने पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
Vadgaon Maval
Vadgaon MavalSakal
Updated on

वडगाव मावळ : अखिल भारतीय वारकरी मंडळ, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान व विठ्ठल परिवार मावळ यांच्यावतीने पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com