Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

पानशेत पूरग्रस्तांना तब्बल ६६ वर्षांनंतर मिळाला न्याय.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on

पुणे - पानशेत धरण दुर्घटनेला तब्बल ६६ वर्षे उलटून गेल्यानंतर, या दुर्घटनेतील विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शहरातील सुमारे २० हजार कुटुंबांना जागेची मालकी मिळणे, अतिक्रमणांचे नियमितीकरण, जमिनीचे हस्तांतरण आणि पुनर्वसन करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com