Animal Welfare India: ‘पाण्याची माया’ने जिवांना आधार; तहानलेल्या प्राण्यांसाठी डॉ. दीप्ती साळींचा स्तुत्य उपक्रम, आंबेगावात ‘पाण्याची माया’ गाजतेय

social service providing water to stray animals in summer: कडक उन्हात तहानलेल्या प्राणी-पक्ष्यांसाठी रस्त्यालगत पाण्याचे ट्रे उभारून माणुसकीची ओल जपणारा उपक्रम; डॉ. दीप्ती साळींच्या ‘पाण्याची माया’ला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Dr. Deepti Sali’s Effort Brings Hope for Thirsty Animals Amid Rising Temperatures

Dr. Deepti Sali’s Effort Brings Hope for Thirsty Animals Amid Rising Temperatures

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : एप्रिलच्या कडक उन्हाने थैमान घातले असून उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या तडाख्यात माणसांसह मुके प्राणी आणि पक्षी पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. अशा वेळी मंचर येथील गेटवर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. दीप्ती साळी यांनी पुढाकार घेत तहानलेल्या जीवांसाठी ‘पाण्याची माया’ उभी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com